Yahoo! Search
Sign In New User? Sign Up

MUMBAI

Marathi

Explore the Marathi online world - blogs and a lot more in Marathi

Marathi Blogs

Politics and language

Apr 23 6:30 AM

Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if neces...

Pak Pak Pakaak review

Mar 31 3:30 AM

Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak , the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar. Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya...

जातोस ना.. जा...

Mar 14 7:01 PM

जातोस ना.. जा...अजिबात.. थांबु नकोस ..जाताजाता साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..निरोपाचा अर्धा हातसुद्धा हलवू नकोस..कसली अपेक्षा नाही..आणि आता तर कसली इच्छासुद्धा नाही...आई होण्याची किंमत मोजेन मी एकटीच.. एकांताला माझ्या आतावाचा फोडू नकोस...जातोस ना.. जा...अजिबात थांबु नकोस....तुझ्या आवडी निवडीसाठीझिजत राहिले अखंडस्वत:साठी जगेन उरलेलेहे स्वप्न तरी आता मो...

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-2/4

Mar 14 7:01 PM

NO_DATA | लेखन सापडु शकले नाही Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

मातीत पाय रोवून...

Mar 14 7:01 PM

मातीत पाय रोवूनघट्ट उभी राहिले..वाळुसारखी तीसरसर निसटून गेलीमला दूरवर मागे ठेवून..तरी अधांतरी लटके पाय सावरतमी पुन्हा स्वत:लाउभी ठेवते घट्ट...त्या मातीत कधी न कधी उभी राहीनच मी पाय रोवून....संस्काराचे बाळकडुमुलाना पाजताना सुद्धानिसटून जातात हातातुन..माझी दोन पिल्लंअशीच त्या वाळुसारखी..अंधातरी लोंबकळणारे हातआणि.. लटक्या संवेदना दोन्ही सावरत..मी उभी ...

शिंत्रेगुरुजी..२

Mar 14 7:01 PM

शिंत्रेगुरुजी..२>>असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?काहीच कळत नव्हतं!त्यानंतर ८-१० द Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

Mar 14 7:01 PM

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!...

नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें

Mar 14 7:01 PM

मधहोश हि हवा,धुन्द करते जिवाचोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवाघेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनिरान वारा उफाळला, या बिलोरी यौवनिप्रणयाचे शत रंग पसरले अंबरीउमलली सुगंधीत हि, कळी बावरीअंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहालेनेत्री आनंद आसवे,देहि चांदणे झळाळेस्पर्श हावरे,कुजबुजशी कानी अनंग कथादाटते तारुण्य, ठेविशी जसा वक् Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु श...

वर्ष ३ पृष्ठ २४ शाळेतले शिक्षण (भाग ५)

Mar 14 7:01 PM

इतिहासाच्या शिक्षणाबरोबर भूगोलाचे ज्ञान होत जाणे जरूरीचेच असते. अलेक्झँडर ग्रीसहून निघाला आणि भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचला म्हणजे नक्की कोठून कोठे आणि कसकसा गेला ते समजण्यासाठी आग्नेय यूरोप आणि पश्चिम आशियाची माहिती हवी. भारतातल्याच चौल, चालुक्य, शिलाहार वगैरेपासून मोगल, मराठा किंवा रजपूतांपर्यंत अनेक साम्राज्यांच्या राजवटी कोणत्या भागात होत्या ...

शिंत्रेगुरुजी... १

Mar 14 7:01 PM

राम राम मंडळी,पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार < Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

गाथासप्तशती: अल्प परिचय :(१)

Mar 14 7:01 PM

गाथा सप्तशती:अल्प परिचय ... read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

का आयुष्‍यातभाग्‍याचा भरोसा नसतोएका ग्रहाची करावी शांतंतर दुसरा आडवा येतोअशी कितीतरी नवीन नातीदिवसागणिक बनत जातातकाही जखमा अगदी भरुन जाताततर काही भळभळून वाहतात असे काही प्रश्‍नं कसे अवघड बनताततर काही भूर्रकन सुटून जातात वाटतो प्रत्‍येक क्षण भरभरुन जगावासावणव्‍यात पेटलेल्‍या लाकडासारखा,आपला अंतं बघावासा...- सोनल मोडक Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख ...

पंचमातील शनी आणि संततीसौख्य

Mar 14 7:01 PM

लोकहो,आत्ताच एका ताईंची संततीच्या प्रश्नासंबंधी पत्रिका पहात होतो. संतती हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे पंचमातल्या शनीबद्दल येथे अगदी थोडक्यात माहिती देतो. १) पंचमातील शनी हा संततीसुखासाठी चांगला नाही.२) Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

वॉर्ड

Mar 14 7:01 PM

आशा निराशाचा खेळ चाललाय. Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

...... तुझी याद आली...

Mar 14 7:01 PM

पहाटे पहाटे ,तुझी याद आली...तुझ्या चाहुलीने ,मला जाग आली.... निशा काजळाची, दिसे पापणीत ...अंधारात त्यांच्या ,पुन्हा झोप आली... उषा आळसावे ,तुझी भेट होता...निशेला वदे ती , जरा झोप आली... तुझा स्पर्श होता, निद्रा दूर गेली पहाटे पहाटे ,नशा आज आली... कळेना मला ही ,कशी रात गेली...स्वप्नी माझिया तू , मना ओल आली... Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शक...

....... कधी तुझा होऊन जातो

Mar 14 7:01 PM

हुरहूर मनी, कधी तुझा होऊन जातो,दुरदूर जरी, समीप मी येऊन जातो.... तव वाटेवरी ,फुले असंख्य पेरली मीपदस्पर्श तुझा, सुगंध देऊन जातो... घरट्यात खुणा ,तुझेपणाच्या शोभतातपंख आठवान्चे ,पक्षी फडकावून जातो... लडिवाळ शब्द, तिथे तुझा थांबून जातोअंतरी उत्कन्ठा , बघा मला देऊन जातो... .....अरविंद Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

दादा कोंडके पुण्यतिथी

Mar 14 7:01 PM

दादांची आज दहावी पुण्यतिथी. सकाळमध्ये काही लेख आले आहेत ते या ठिकाणी वाचता येतील. read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!...

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

♥ दिसतं तसं नसतं म्हणुन जग फ़सतं ♥===================================स्वत:ला सदैव रडवुन दुस-याला नेहमी हसवायचं असतंआपल्या ईच्छा मनात ठेवुन दुस-याचं कौतुक करायचं असतंमनातलं चेह-यावर कधी आनायचं नसतंकारण असं करुनच दुस-याचं मन फुलवायचं असतंदुस-यांसाठी राब राब राबायचं असतंआणि स्वत:च्या जीवाचं मात्र राण करायचं असतंएवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतंक...

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

प्रेमाचा खरा अर्थ.. दूरवरच्या माळावरमला एक वड दिसला होतामाझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटलामी त्याला विचारलंटुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनाततर म्हनाला,मी तर पडलोय प्रेमात, तुझं मला काय माहीत?मी पुन्हा विचारलं, प्रेम म्हनजे काय असतं Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-3/4

Mar 14 7:01 PM

NO_DATA | लेखन सापडु शकले नाही Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

Politics and language

Apr 23 6:30 AM

Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if neces...

Pak Pak Pakaak review

Mar 31 3:30 AM

Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak , the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar. Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya...

राम कोण देशीचा

Mar 7 10:10 PM

विसोबा यांनी लिहिलेली राम कोण देशीचा ही लेखमालिका वाचायला विसरू नका. भाग १ भाग २ भाग ३ तर ए. एल. बॅशॅम यांच्या “वंडर दॅट वॉज इंडिया’, तसेच सानुजित घोष यांच्या “लिजेन्ड ऑफ राम’ या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली...

मी, ऋतू आणि कोटमंडळी

Mar 7 10:06 PM

अनु यांनी लिहिलेला ‘ कोटेबल ‘ लेख. हहपु. हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्‍याच चुरगळलेल्या सदर्‍यावर स्वेटर चढवला होता. वा...

शिवसेना - भूत, वर्तमान आणि भविष्य

Mar 7 10:05 PM

चौकस यांनी घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा . राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत ह...

का कल्लोळ कल्लोळ - देवराई

Mar 7 10:04 PM

संजोप राव यांनी ‘ देवराई ‘ चित्रपटाचे केलेले सुरेख परीक्षण स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट...

तिचे अभंग तिची गाथा

Mar 7 10:02 PM

नंदन ने लिहिलेली ही सुरेख कविता उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||...

उस्ताद ग्यासुद्दिन शमसुद्दिन : एक शापित गंधर्व

Aug 6 6:44 AM

परवाच बोलताना कुणीतरी म्हणालं, सगळ्या पेट्रोलपंपांचा संप आहे, म्हणून. आणि माझं मन सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या भूतकाळात एखाद्या चुकार वासरासारखं ओढलं गेलं. मंडळी, आपलं मन म्हणजे अजब रसायन आहे, बरं का ? कितीही दावणीला बांधलं तरी जिथे जायचं तिथे जातंच. असो, माझ्यापुढे तो हरवलेला काळ उभा राहिला, आणि मन:चक्षूंसमोर प्रतिमा उभी राहिली, ती एक मळकट बनियान, ...

आजची खमंग पाककृती: व्यक्तिचित्रे

Aug 6 6:43 AM

आमची प्रेरणास्थाने: वैविध्यपूर्ण लिहा : आणीबाणीचा शासनकर्ता भाजणीचे पीठ हे विविध डाळींचे एकत्र दळलेले दळण असते : कमलाबाई ओगले बरं का मंडळी, आज आम्ही आपल्याला खमंग व्यक्तिचित्रे कशी बनवावीत ते सांगणार आहोत. (आज फक्त पाककृती देतो, हिचे प्रात्यक्षिक पुढल्या एखाद्या लेखात येईलच;-) व्यक्तिचित्रे ही प्रतिसादांचे बाहुल्य वाढवण्याची सर्वात सोपी पाकक...

जालकवींच्या कविता: आवाहन

Aug 5 12:10 PM

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच. भारताबाहेर पहिल्यांदाच असे अधिकृत साहित्य संमेलन होणार आहे, आणि तेही बे एरिया, ह्या विश्वजालाच्या कर्मभूमीत ! हे साहित्य संमेलन नेहमीपेक्षा वेगळे असावे, ही माफक अपेक्षा रसिकांनी ठेवायला काहीच हरकत नाही. ...

माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)

Jul 8 7:51 AM

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता...

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन)

Jul 4 9:50 AM

काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला फेब्रुवारी २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु म...

शोधयंत्राचा शोध - भाग ११: एका महासत््तेचा उदय

Dec 6 9:10 AM

शोधयंत्राचा शोध घेता घेता आपण पोहोचलो आहोत १९९७ मध्ये. स्थळ, अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरच्या उत्तर कॅलिफोर्नियातील उपसागरीय भागातले (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) एक विद्यापीठ, स्टॅनफोर्ड. येथे संगणक विज्ञानात पीएचडी करण्यासाठी आलेले दोन विद्यार्थी, लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन. त्यांच्यापेक्षा दोनच वर्षांनी त्याच विद्यापीठात वरिष्ठ असणाऱ्या दोन विद्यार्थ...

शोधयंत्राचा शोध - भाग १०: प््रभावळी

Dec 4 7:23 AM

आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ. पहिले उदाहरण देतो ते अॅपलचे. स्टीव्ह जॉब्ज तेव्हा कुठल्यातरी महाविद्यालयात विद्यार्थी होता. त्याचा वयाने मोठा मित्र स्टीव्ह वोझ्नियाक हा ह्यूलेट-पॅकार्ड (एच-पी) ह्या कंपनीत कॅल्क्यूलेटर बनवायचा. मोटर...

वर्ष ३ पृष्ठ ८६ चीन, चिनी आणि चायनीज - ३

Aug 18 9:00 PM

चीनने केलेल्या आक्रममानंतर दहा वर्षात पाकिस्तानबरोबर दोन मोठ्या लढाया झाल्या आणि १९७१ साली झालेले युध्द भारतीय सेनेने निर्विवादपणे जिंकले. विजयाच्या या उन्मादात १९६२ सालची कटु 'हकीकत' मागे पडली आणि 'चिनी' या शब्दाबद्दल वाटणारी घृणा कमी झाली. 'चायनीज' या शब्दाला मात्र या भावनेचा स्पर्श बहुधा कधी झालाच नाही. चायनीज म्हणताच माओ...

वर्ष ३ पृष्ठ ८५ चीन, चिनी आणि चायनीज - २

Aug 17 10:20 AM

भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. आजवरच्या इतिहासात कोठलाही शत्रू तिला पार करून भारतापर्यंत येऊन पोचू शकला नव्हता. जी कांही आक्रमणे झाली ती वायव्येकडच्या ज्या खैबरखिंडीतूनच झाली होती, ती तर आता पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानशी सख्य नसल्यामुळे पाकिस्तानच्या सरहदीकडेच लक्ष ठेवावे लागले होत...

वर्ष ३ पृष्ठ ८४ चीन, चिनी आणि चायनीज

Aug 14 5:20 PM

बीजिंग येथे चालू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवाचा अतिभव्य उद्घाटनसोहळा पहात असतांना नकळतच मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे मागे जात होते. आमच्या लहान गांवात पंजाबी किंवा तामिळ माणूससुध्दा पहायला मिळत नव्हता तिथे चिनीजपानी कोठून दिसणार? रात्रीची गस्त घालणारे एक दोन गुरखे होते, त्यांचे चेहेरे पाहून मंगोलियन वंशाच्या लोकांबद्दल थोडी कल्पना येत अस...

वर्ष ३ पृष्ठ ८३ आमच्या छकुल्या (भाग ४)

Aug 13 5:42 AM

आता आमच्या छकुल्या पांच वर्षांच्या झाल्या आहेत. वयाबरोबर त्यांची समजशक्ती आणि समजुतदारपणा वाढला आहे. त्याबरोबर सगळे कांही समजून घेण्याची जिज्ञासा अपार वाढली आहे. कुठल्याही प्रश्नाचे त्यांना समजेल आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांना आता काऊचिऊ, कुत्रामांजर यांच्यापेक्षा जिराफ, झेब्रा, अजगर आणि देवमासा अशा प्राण्यांबद्दल कुत...

वर्ष ३ पृष्ठ ८२ आमच्या छकुल्या (भाग ३)

Aug 12 4:55 PM

आमच्या छकुल्या हा लेख मी दोन भागात पूर्वी लिहिला होता. गेल्या वर्षभरातले गोड अनुभव पुढील दोन भागात देत आहे. आमच्या ईशा आणि इरा या दोन व तीन वर्षांच्या झाल्या त्या वेळचे त्यांचे वाढदिवस त्या इंग्लंडमध्ये असतांना आले. तिथल्या भारतीय मित्रमैत्रिणींना बोलावून भारतात करत असायचे तशाच पध्दतीनेच ते तिथे साजरे केले गेले. आम्हीही टेलीफोन, इंटरनेट, वेबकॅम वगै...

वर्ष ३ पृष्ठ ८१ लेने के देने

Aug 11 3:25 PM

कालच ईमेलवरून एक मजेदार चुटका आला. अशा गोष्टी अमेरिकेतच घडू शकतात असे वाटल्याने त्याचे भाषांतर करतांना भारतीयीकरण केले नाही. फक्त गोष्टीमध्ये थोडा बदल करून तिचा बराच विस्तार केला आहे. ही एका अमेरिकन 'धनिकवणिकबाळा'ची गोष्ट आहे. त्याचे नांव जॉन आहे असे समजू. गडगंज दौलत वारशात मिळाल्यामुळे जॉनला त-हेत-हेचे छंद लागले होते आणि त्याने राजेशाही षौ...

वर्ष ३ पृष्ठ ८० भाषा आणि परिभाषा

Aug 8 10:48 AM

'विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान' या विषयावर एक तेख मी उपक्रम या संकेतस्थळावर दिला होता. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. विशेषतः दोन विद्वान सदस्यांमध्ये झालेल्या संवादातून त्यात मोलाची भर पडली. या प्रतिसादांवर विचार करतांना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचा थोडासा विस्तार मी या लेखात करणार आहे. 'भाषा' या विषयाचा आवाका तसा खूपच मोठा आह...

खेड्यामधले...

Aug 6 12:19 PM

हे सगळं का आठवलं तेच आठवेना... छोटासा गाभारा. मधोमध शंकराची पिंडी. दोन्ही बाजूच्या भिंतींवर चौकोनी खिडक्या, कधीच बंद न होणार्‍या. अंगाचं मुटकुळं करून बसता येईल (म्हणजे तेव्हा तरी यायचं, लहानपणी हो!) इतक्या रुंदीच्या. पण या सगळ्यापेक्षा ते देऊळ आठवलं की फक्‍त तो भरून राहिलेला वास आठवतो. तेलाच्या दिवाच्या विझत आलेल्या वातीचा वास. त्यात मिसळलेला धुपाच...

पाणीच पाणी ...

Jun 14 12:43 PM

पाणी, विपुल पाणी. खळाळतं पाणी, स्तब्ध पाणी. शांतपणे वाहणारं, गर्जना करणारं, नुसतंच धीरगंभीर. काहीतरी नातं आहे जरूर. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पाण्याच्या जवळ गेलं की ते नातं उब देत राहतं. मग ती अगदी लहानपणी कोलाडच्या नदीत मारलेली डुबकी असेल. एका पावसाळ्यात पुण्याच्या बालगंधर्व पुलावरून पाहिलेली, कधी नव्हे ते भरभरून वाहणारी मुठा असेल. किंवा खळखळ...

प्रश्न तत्त्वाचा आहे..

Apr 13 10:49 PM

परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही. आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा...

नाताळ आणि दिवाळी

Dec 18 8:16 AM

दुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे साले का मेला लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत हे घेऊ की ते या विवंचनेत हिंडणार्‍या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्...

बालपणीचा ...

Dec 2 11:04 PM

लहानपणीच्या आठवणींचा खजिना आपल्या सगळ्यांकडेच असतो. तो उघडून उधळायला कुठलेही निमित्त चालते, किंवा कधी कधी निमित्तही नाही लागत.. माझ्या बालपणीच्या खजिन्यातली ही चीज परवा बाहेर यायला निमित्त होता माझा गोड भाचा! कोणाला या कवितेचे कवी माहीत आहेत का? शाळेत नाही जायचं येतं मला रडू आई मला शाळेत नको न धाडू कोण बरं बोललं रडत हळू हळू? दुसरं कोण असणार हा आमचा...

जे जे उत्तम ...

Nov 21 8:36 AM

नंदननी सुरु केलेला हा खो-खो माझ्या पर्यंत पोचून बरेच दिवस झाले (धन्यवाद मिनोती!). दरम्यान काही मित्र-मैत्रिणींनी बरेच काही उत्तमोत्तम प्रसिद्ध सुद्धा केलंय. जरा उशीरच झाला, पण better late than never या उक्‍तीप्रमाणे माझा आवडता उतारा. खोलीत येऊन ज्योडीनं दार लावून घेतलं. फाटका शर्ट आणि पाटलोण काढून टाकून तो उबदार पांघरुणात शिरला. अंथरुण मऊ गुबगुबीत ...

खोड

Aug 25 10:50 AM

सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा...

Marathi Bookmarks

Send in your comments/feedback about Our City | Report copyright violations if any

Yahoo! Our City may have links to certain applications like flickr, Yahoo! Video, Upcoming, del.icio.us etc., which are U.S. products governed by U.S. laws. By accessing or using any of these applications, you agree to the Yahoo! U.S. Terms of Service and Privacy Policy, which are subject to U.S.A. laws.

Copyright 2007 Yahoo Web Services India Pvt Ltd. All rights reserved.
Privacy Policy - Terms of Service - Copyright Notice