Yahoo! Search
Sign In New User? Sign Up

NASIK

Marathi

Explore the Marathi online world - blogs and a lot more in Marathi

Marathi Blogs

Politics and language

Apr 23 6:30 AM

Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if neces...

Pak Pak Pakaak review

Mar 31 3:30 AM

Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak , the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar. Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya...

जातोस ना.. जा...

Mar 14 7:01 PM

जातोस ना.. जा...अजिबात.. थांबु नकोस ..जाताजाता साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..निरोपाचा अर्धा हातसुद्धा हलवू नकोस..कसली अपेक्षा नाही..आणि आता तर कसली इच्छासुद्धा नाही...आई होण्याची किंमत मोजेन मी एकटीच.. एकांताला माझ्या आतावाचा फोडू नकोस...जातोस ना.. जा...अजिबात थांबु नकोस....तुझ्या आवडी निवडीसाठीझिजत राहिले अखंडस्वत:साठी जगेन उरलेलेहे स्वप्न तरी आता मो...

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-2/4

Mar 14 7:01 PM

NO_DATA | लेखन सापडु शकले नाही Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

मातीत पाय रोवून...

Mar 14 7:01 PM

मातीत पाय रोवूनघट्ट उभी राहिले..वाळुसारखी तीसरसर निसटून गेलीमला दूरवर मागे ठेवून..तरी अधांतरी लटके पाय सावरतमी पुन्हा स्वत:लाउभी ठेवते घट्ट...त्या मातीत कधी न कधी उभी राहीनच मी पाय रोवून....संस्काराचे बाळकडुमुलाना पाजताना सुद्धानिसटून जातात हातातुन..माझी दोन पिल्लंअशीच त्या वाळुसारखी..अंधातरी लोंबकळणारे हातआणि.. लटक्या संवेदना दोन्ही सावरत..मी उभी ...

शिंत्रेगुरुजी..२

Mar 14 7:01 PM

शिंत्रेगुरुजी..२>>असं यजमानांनाच दरडावणारे नामजोशी गुरुजी! मग शिंत्रेगुरुजीच धंद्यात असे मागे का? इतके हडकुळे का?काहीच कळत नव्हतं!त्यानंतर ८-१० द Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

शिवाजीराजांना तलवार कोणी दिली ?

Mar 14 7:01 PM

आजही तरूणांचं आदरस्थान म्हणून पहिलं नाव शिवाजी महाराजांचं घेतलं जातं . इतिहासात अभ्यासासाठी असूनही शिवाजीराजे कोणाला नकोसे झाले नाहीत . मोबाइलच्या स्क्रीन सेव्हरपासून ऑरकुटच्या साइटवरही ते आरूढ झाले . पण ... read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!...

नाहि नाहि म्हणता तुला, सर्वस्व अर्पिलें

Mar 14 7:01 PM

मधहोश हि हवा,धुन्द करते जिवाचोरटा स्पर्श तुझा ,वाटतो हवा हवाघेतले रे मिठित, चमकुन गेलि दामीनिरान वारा उफाळला, या बिलोरी यौवनिप्रणयाचे शत रंग पसरले अंबरीउमलली सुगंधीत हि, कळी बावरीअंग अंग गात्रांग,प्रीत रंगी नहालेनेत्री आनंद आसवे,देहि चांदणे झळाळेस्पर्श हावरे,कुजबुजशी कानी अनंग कथादाटते तारुण्य, ठेविशी जसा वक् Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु श...

वर्ष ३ पृष्ठ २४ शाळेतले शिक्षण (भाग ५)

Mar 14 7:01 PM

इतिहासाच्या शिक्षणाबरोबर भूगोलाचे ज्ञान होत जाणे जरूरीचेच असते. अलेक्झँडर ग्रीसहून निघाला आणि भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचला म्हणजे नक्की कोठून कोठे आणि कसकसा गेला ते समजण्यासाठी आग्नेय यूरोप आणि पश्चिम आशियाची माहिती हवी. भारतातल्याच चौल, चालुक्य, शिलाहार वगैरेपासून मोगल, मराठा किंवा रजपूतांपर्यंत अनेक साम्राज्यांच्या राजवटी कोणत्या भागात होत्या ...

शिंत्रेगुरुजी... १

Mar 14 7:01 PM

राम राम मंडळी,पटवर्धनांचं घर. एक नावाजलेलं घर. बडी मंडळी, पैसेवाली. गाडी, बंगला सगळ्याची अगदी रेलचेल. स्वत: दादापटवर्धन, दोन मुलं, सुना सगळी कर्तबगार < Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

गाथासप्तशती: अल्प परिचय :(१)

Mar 14 7:01 PM

गाथा सप्तशती:अल्प परिचय ... read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

का आयुष्‍यातभाग्‍याचा भरोसा नसतोएका ग्रहाची करावी शांतंतर दुसरा आडवा येतोअशी कितीतरी नवीन नातीदिवसागणिक बनत जातातकाही जखमा अगदी भरुन जाताततर काही भळभळून वाहतात असे काही प्रश्‍नं कसे अवघड बनताततर काही भूर्रकन सुटून जातात वाटतो प्रत्‍येक क्षण भरभरुन जगावासावणव्‍यात पेटलेल्‍या लाकडासारखा,आपला अंतं बघावासा...- सोनल मोडक Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख ...

पंचमातील शनी आणि संततीसौख्य

Mar 14 7:01 PM

लोकहो,आत्ताच एका ताईंची संततीच्या प्रश्नासंबंधी पत्रिका पहात होतो. संतती हा विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असल्यामुळे पंचमातल्या शनीबद्दल येथे अगदी थोडक्यात माहिती देतो. १) पंचमातील शनी हा संततीसुखासाठी चांगला नाही.२) Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

वॉर्ड

Mar 14 7:01 PM

आशा निराशाचा खेळ चाललाय. Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

...... तुझी याद आली...

Mar 14 7:01 PM

पहाटे पहाटे ,तुझी याद आली...तुझ्या चाहुलीने ,मला जाग आली.... निशा काजळाची, दिसे पापणीत ...अंधारात त्यांच्या ,पुन्हा झोप आली... उषा आळसावे ,तुझी भेट होता...निशेला वदे ती , जरा झोप आली... तुझा स्पर्श होता, निद्रा दूर गेली पहाटे पहाटे ,नशा आज आली... कळेना मला ही ,कशी रात गेली...स्वप्नी माझिया तू , मना ओल आली... Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शक...

....... कधी तुझा होऊन जातो

Mar 14 7:01 PM

हुरहूर मनी, कधी तुझा होऊन जातो,दुरदूर जरी, समीप मी येऊन जातो.... तव वाटेवरी ,फुले असंख्य पेरली मीपदस्पर्श तुझा, सुगंध देऊन जातो... घरट्यात खुणा ,तुझेपणाच्या शोभतातपंख आठवान्चे ,पक्षी फडकावून जातो... लडिवाळ शब्द, तिथे तुझा थांबून जातोअंतरी उत्कन्ठा , बघा मला देऊन जातो... .....अरविंद Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

दादा कोंडके पुण्यतिथी

Mar 14 7:01 PM

दादांची आज दहावी पुण्यतिथी. सकाळमध्ये काही लेख आले आहेत ते या ठिकाणी वाचता येतील. read more Feed Title: जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!...

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

♥ दिसतं तसं नसतं म्हणुन जग फ़सतं ♥===================================स्वत:ला सदैव रडवुन दुस-याला नेहमी हसवायचं असतंआपल्या ईच्छा मनात ठेवुन दुस-याचं कौतुक करायचं असतंमनातलं चेह-यावर कधी आनायचं नसतंकारण असं करुनच दुस-याचं मन फुलवायचं असतंदुस-यांसाठी राब राब राबायचं असतंआणि स्वत:च्या जीवाचं मात्र राण करायचं असतंएवढं करुनही आपल्याला कुनी समजुन घेत नसतंक...

NO_TITLE । अनामिक लेख

Mar 14 7:01 PM

प्रेमाचा खरा अर्थ.. दूरवरच्या माळावरमला एक वड दिसला होतामाझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटलामी त्याला विचारलंटुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनाततर म्हनाला,मी तर पडलोय प्रेमात, तुझं मला काय माहीत?मी पुन्हा विचारलं, प्रेम म्हनजे काय असतं Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही...

मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-3/4

Mar 14 7:01 PM

NO_DATA | लेखन सापडु शकले नाही Feed Title: NO_TITLE_DESC | ओळख सापडु शकली नाही

Politics and language

Apr 23 6:30 AM

Sunil argues that Marathi holds a precarious position in Mumbai due to the fact that political parties try to force feed it to the public The official argument of the Marathi propagating parties is that all residents of Mumbai are guilty of ignoring this language and must be taught to to “respect” it - by being slapped around if neces...

Pak Pak Pakaak review

Mar 31 3:30 AM

Over at Aspi’s blog, guest-blogger Pitu reviews Pak Pak Pakaak , the 2005 Marathi comedy which features the directorial debut of Sai Paranjpe’s son, Gautam Joglekar. Picture this: a lejhim-wielding, chanting crowd winds its way through the dusty roads of a gaon. They are singing the questionable praises of a certain ‘Bhootiya...

राम कोण देशीचा

Mar 7 10:10 PM

विसोबा यांनी लिहिलेली राम कोण देशीचा ही लेखमालिका वाचायला विसरू नका. भाग १ भाग २ भाग ३ तर ए. एल. बॅशॅम यांच्या “वंडर दॅट वॉज इंडिया’, तसेच सानुजित घोष यांच्या “लिजेन्ड ऑफ राम’ या ग्रंथांनुसार, रामकथेचे काहीसे आपल्या वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांप्रमाणेच झाले आहे. म्हणजे असे की मूळ रामकथा ही वेगळ्याच ठिकाणी घडली...

मी, ऋतू आणि कोटमंडळी

Mar 7 10:06 PM

अनु यांनी लिहिलेला ‘ कोटेबल ‘ लेख. हहपु. हिवाळ्याचेही आपले असे फायदे आहेत. इस्त्री नसलेल्या कपड्यांवर स्वेटर चढवून तो दिवसभर वागवता येतो. दुचाकीवर वारा लागतो आणि हपिसात वातानुकूलन असते या सोयी दिवसभर स्वेटर वागवायला समर्थक ठरतात. एकदा असेच इस्त्रीच्या अभावापायी अगदी माफक थंडी असताना बर्‍याच चुरगळलेल्या सदर्‍यावर स्वेटर चढवला होता. वा...

शिवसेना - भूत, वर्तमान आणि भविष्य

Mar 7 10:05 PM

चौकस यांनी घेतलेला शिवसेनेच्या वाटचालीचा आढावा . राज्य जन्माला येऊन सहा वर्षे झाली होती. ६२ सालच्या चीन युद्धामुळे अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती वा करण्यात आली होती. मुंबईचे आयुष्य तुलनात्मक दृष्ट्या पाहता तेवढेच धकाधकीचे होते. त्यात मराठी माणसाच्या मनात आपल्याला कायम डावलले जातेय अशी भावना निर्माण करायला इतर भाषिक कसोशीने हातभार लावीत ह...

का कल्लोळ कल्लोळ - देवराई

Mar 7 10:04 PM

संजोप राव यांनी ‘ देवराई ‘ चित्रपटाचे केलेले सुरेख परीक्षण स्किझोफ्रेनिक लोकांच्या मनातल्या या कल्लोळाचे सुरेख चित्रण म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा ‘देवराई’. ‘देवराई’ ची सुरुवात थोडीशी भयपटाच्या अंगाने होते. जंगलात वरखाली होणारा कॅमेरा, खर्जातल्या गूढ आवाजात ‘शेष… शेष…’ अशा अनामिक हाका वगैरे. पण त्यानंतर बाकी का चित्रपट...

तिचे अभंग तिची गाथा

Mar 7 10:02 PM

नंदन ने लिहिलेली ही सुरेख कविता उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? || See Also : Remember to Vote for the links you like....

माझ्या साहित्यिक मैत्रांनो (आमच्या आगामी अध्यक्षीय भाषणातून साभार)

Jul 8 7:51 AM

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बे एरियात होणार ही बातमी मिळाल्यापासून आम्ही सदर संमेलनाच्या घडामोडींवर नजर ठेवून आहोत. मधु मंगेश कर्णिक आणि विंदा करंदीकर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांनी सदर संमेलनाला दाखवलेला विरोध आम्हाला अधिकच सुखकर वाटला, कारण त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची आमची लहानपणापासूनची महत्वाकांक्षा आता...

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन)

Jul 4 9:50 AM

काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला फेब्रुवारी २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु म...

शोधयंत्राचा शोध - भाग ११: एका महासत््तेचा उदय

Dec 6 9:10 AM

शोधयंत्राचा शोध घेता घेता आपण पोहोचलो आहोत १९९७ मध्ये. स्थळ, अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावरच्या उत्तर कॅलिफोर्नियातील उपसागरीय भागातले (बे एरिया, सिलिकॉन व्हॅली) एक विद्यापीठ, स्टॅनफोर्ड. येथे संगणक विज्ञानात पीएचडी करण्यासाठी आलेले दोन विद्यार्थी, लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन. त्यांच्यापेक्षा दोनच वर्षांनी त्याच विद्यापीठात वरिष्ठ असणाऱ्या दोन विद्यार्थ...

शोधयंत्राचा शोध - भाग १०: प््रभावळी

Dec 4 7:23 AM

आपण एखादी नवीन कंपनी काढावी हे कुणाला का वाटते? ह्याचे उत्तर आपल्याला आजवर स्थापन झालेल्या संस्थांतून सापडते. आपण काही उदाहरणांतून ह्याचा आढावा घेऊ. पहिले उदाहरण देतो ते अॅपलचे. स्टीव्ह जॉब्ज तेव्हा कुठल्यातरी महाविद्यालयात विद्यार्थी होता. त्याचा वयाने मोठा मित्र स्टीव्ह वोझ्नियाक हा ह्यूलेट-पॅकार्ड (एच-पी) ह्या कंपनीत कॅल्क्यूलेटर बनवायचा. मोटर...

शोधयंत्राचा शोध - भाग ९: पुन््हा इंकटुमी

Dec 4 7:22 AM

या आधीच्या भागात आपण बघितले, की इंकटुमीच्या संस्थापकांनी समांतर प्रक्रियणाचा (पॅरेलल प्रोसेसिंगचा) उपयोग करून विश्वजालाच्या प्रसारावर आणि शोधयंत्राच्या वाढत्या सदस्यसंख्येवर विजय मिळवला. एकापेक्षा अधिक संगणक शोधयंत्राच्या कामासाठी वापरता यावे म्हणून त्यांनी शोधयंत्राचे पुनर्निर्माण केले. १९९६च्या अखेरच्या महिन्यांत आपण पोहोचलो. आता शोधयंत्राचा उप...

संपन््न दशकाची डायरी : अमेरिकावारी

Nov 21 5:47 AM

गेल्या दशकात मराठीत सर्वाधिक लिहिला गेलेला साहित्यप्रकार, म्हणजे अमेरिकावारी. हा प्रकार ढोबळमानाने प्रवासवर्णन ह्या प्रकारात मोडतो, पण प्रवासवर्णन हे बरेचदा रोचक असते, हा ह्या दोन प्रकारांतील मुख्य फरक. प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार गेल्या शतकापासून मराठी साहित्यात रूढ आहे. देशाटन केल्याने पंडितमैत्री होते, अशा काहीशा भाबड्या समजुतीने आजवर कागदाची...

विश्वजाल २.० - दोन घटना

May 5 1:19 AM

आजच्या दोन बातम्यांनी विश्वजाल २.० आणि त्यातील सदस्यांची आणि चालकांची भूमिका ह्यावर विचार करण्यास कुणीही प्रवृत्त होईल. १. डिग नावाचे एक संकेतस्थळ आहे. ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असे की ह्यावर सदस्य त्यांनी विश्वजालावर पाहिलेल्या इतर बातम्यांचे अथवा संकेतपृष्ठांचे दुवे देतात. इतर सदस्य ते वाचून त्यांना त्यांच्या आवडीनुसार अधिक किंवा उणे गुण देता...

वर्ष ३ पृष्ठ ७३ वळत जाई पायवाट

Jul 18 7:19 PM

समजा आपण एकाद्या माळरानात उभे आहोत. आता कृपया " तिथं कशाला तडफडायला गेलो आहोत?" असे विचारून नसते फाटे फोडू नका. तर आपल्या समोर उंचसखल अशी जमीन आहे. त्यात कुठे भुसभुशीत माती आहे तर कुठे वेडेवाकडे खडक आहेत, मध्ये मध्ये कांटेरी झुडुपे उगवली आहेत, अधून मधून एकादे वडाचे नाही तर कडुलिंबाचे मोठे झाड आहे, कुठे नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या स...

वर्ष ३ पृष्ठ ७२ मधुरबाला

Jul 18 12:01 PM

हल्ली नेहमीच कोठे ना कोठे सौंदर्यस्पर्धा (खरे तर स्त्रीसौंदर्यस्पर्धा) होत असतात. त्यातून विजेत्या महिलांना नगरसुंदरीपासून विश्वसुंदरीपर्यंतचे बहुमान दिले जातात. त्या सौंदर्यवतींची छायाचित्रे आपण वर्तमानपत्रात पाहतो आणि विसरून जातो. ऐश्वर्या रायसारखी एकादीच दीर्घकाळपर्यंत प्रसिध्दीच्या झोतात असते, त्यामुळे तिचा चेहेरा लक्षात राहतो. इतर सिनेतारकासुध...

वर्ष ३ पृष्ठ ७१ पुलंचा स्मृतीदिन

Jul 17 12:58 PM

मागच्या महिन्यात माझे आवडते लेखक पु.ल.देशपांडे यांचा स्मृतीदिवस येऊन गेला त्यावेळी मी बाहेरगांवी गेलो होतो. त्यामुळे माझी अनुदिनी बंद होती. पुलंचा सखाराम गटणे याला मिळतील तेवढ्या लेखकांच्या स्वाक्ष-या जमवण्याचा छंद होता आणि त्यातल्या प्रत्येकाला तो "साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात." अशा अर्थाचे कांही तरी सांगत असे. कोठल्याही सुप्रस...

वर्ष ३ पृष्ठ ७० फेनॉमेनॉलॉजी

Jul 13 1:25 AM

शरीर आणि आत्मा हे दोघे मिळून मनुष्य असे साधारणपणे समजले जाते. नाक, कान, डोळे यांसारखी ज्ञानेंद्रिये, हात, पाय वगैरे कर्मेंद्रिये, हृदय, फुफ्फुस यांसारखी अंतर्गत इंद्रिये आणि मेंदू हे शरीराचे भाग झाले. मेंदूत वास करणा-या बुध्दीचे पुन्हा आकलनशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती वगैरे अनेक विभाग आहेत. मन म्हणजे नक्की काय आहे याचा नीट उलगडा होत नाही आणि शरीरा...

वर्ष ३ पृष्ठ ६९ मेघदूत

Jul 11 2:09 AM

मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके आणि अस्ति, कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये कालिदासाने लिहिली. त्याच्या तीनही नाटकांमध्ये त्यांमधील कथेला अनुसरून अनेक रोचक किंवा मनोरंजक प्रसंग त्याने अनुपम कौशल्याने रंगवले आहेत. रघुवंश या महाकाव्यात राघवाच्या (श्रीरामाच...

वर्ष ३ पृष्ठ ६८ महाकवी कालिदास

Jul 9 5:56 PM

संस्कृत भाषेची साधी तोंडओळख असलेल्या माणसालासुध्दा कवी कालीदासाचे नांव नक्की ठाउक असते. कालिदासाच्या रचनांचे अनुवाद बहुतेक सर्व भारतीय तसेच परकीय भाषांमध्ये प्रसिध्द झालेले आहेत आणि त्यावर आधारलेल्या अगणित साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जगभरातील साहित्यिक जगतात कालिदास हे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्याने लिहिलेली मालविकाग्नीमित्र...

वर्ष ३ पृष्ठ ६७ कालिदासाचा परीसस्पर्श

Jul 6 10:48 PM

कालिदास दिनाच्या निमित्याने 'हितगुज'च्या बैठकीत प्रा. विक्रम आपटे यांनी या विषशयावर सुरेख आणि रसाळ असे व्याख्यान दिले त्याचा हा गोषवारा. कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जगप्रसिध्द आहे. एक अजरामर अशी 'ऑल टाइम ग्रेट' समजली जाणारी ही साहित्यकृती आहे. मात्र याची मूळ कथा कांही कालीदालाने स्वतः रचलेली नाही. किंबहुना त्याची सर्वच नाटक...

पाणीच पाणी ...

Jun 14 12:43 PM

पाणी, विपुल पाणी. खळाळतं पाणी, स्तब्ध पाणी. शांतपणे वाहणारं, गर्जना करणारं, नुसतंच धीरगंभीर. काहीतरी नातं आहे जरूर. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी पाण्याच्या जवळ गेलं की ते नातं उब देत राहतं. मग ती अगदी लहानपणी कोलाडच्या नदीत मारलेली डुबकी असेल. एका पावसाळ्यात पुण्याच्या बालगंधर्व पुलावरून पाहिलेली, कधी नव्हे ते भरभरून वाहणारी मुठा असेल. किंवा खळखळ...

प्रश्न तत्त्वाचा आहे..

Apr 13 10:49 PM

परवा एका मित्राचं पत्र आलं होतं. साहेबांनी फारच मनावर घेउन, पेटून वगैरे लिहीलं होतं. बाकी तपशील जाउद्या, पण स्वत:च्या मनाविरुद्ध घरात काही धार्मिक कर्मकांड करावं लागल्यामुळे झालेली चिडचीड पत्रात अगदी पुरेपूर दिसत होती. आणि एक पराभव आणि अपमान झाल्याचा सूरही. आपल्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट करावी लागणं यातून होणारा त्रास कधी ना कधी सगळ्यांना अनुभवावा...

नाताळ आणि दिवाळी

Dec 18 8:16 AM

दुकाना दुकानातून भरगच्च सजावटी आणि ताजा माल. सगळीकडे साले का मेला लागलेला. सणासाठी खरेदीची गडबड, गर्दी आणि उत्साह. आपापल्या पर्सा, पिशव्या आणि पोरं सांभाळत हे घेऊ की ते या विवंचनेत हिंडणार्‍या ताया, मावश्या, आज्या ... :) पुण्याचा लक्ष्मी रस्ता असूदे, लंडन मधला ऑक्सफर्ड स्ट्रीट नाहीतर सान फ़्रान्सिस्को मधला युनियन स्क्वेअर! सणासुदीला जवळपास असंच चित्...

बालपणीचा ...

Dec 2 11:04 PM

लहानपणीच्या आठवणींचा खजिना आपल्या सगळ्यांकडेच असतो. तो उघडून उधळायला कुठलेही निमित्त चालते, किंवा कधी कधी निमित्तही नाही लागत.. माझ्या बालपणीच्या खजिन्यातली ही चीज परवा बाहेर यायला निमित्त होता माझा गोड भाचा! कोणाला या कवितेचे कवी माहीत आहेत का? शाळेत नाही जायचं येतं मला रडू आई मला शाळेत नको न धाडू कोण बरं बोललं रडत हळू हळू? दुसरं कोण असणार हा आमचा...

जे जे उत्तम ...

Nov 21 8:36 AM

नंदननी सुरु केलेला हा खो-खो माझ्या पर्यंत पोचून बरेच दिवस झाले (धन्यवाद मिनोती!). दरम्यान काही मित्र-मैत्रिणींनी बरेच काही उत्तमोत्तम प्रसिद्ध सुद्धा केलंय. जरा उशीरच झाला, पण better late than never या उक्‍तीप्रमाणे माझा आवडता उतारा. खोलीत येऊन ज्योडीनं दार लावून घेतलं. फाटका शर्ट आणि पाटलोण काढून टाकून तो उबदार पांघरुणात शिरला. अंथरुण मऊ गुबगुबीत ...

खोड

Aug 25 10:50 AM

सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी घरं आणि मग समोरच्या परिसराला कापत जाणारा रेल्वेमार्ग, पलिकडे आडवा पसरलेला महारस्ता. त्याही पलिकडे औद्योगिक इमारतींचा पट्टा...

वास नाही ज्या फुलांना

Aug 18 10:19 AM

ब्लॉगली नाहीस बर्‍याच दिवसात? , माझे ब्लॉग अत्यंत सहनशीलतेने झेलणार्‍या प्रिय मैत्रिणीकडून विचारणा झाली. ब्लॉगायला काही कारण लागत नाही, पण ब्लॉग न लिहायला बरीच आहेत की! खूप दिवसात काही लिहीले नाही, लिहायला तर बसले आहे, पण काय लिहावे सुचत नाही अशा अर्थाची एक नोंद टाकावी हा मोह आवरता घेते. चांदणवेल समोर पडलं आहे, त्यातलं कुठलंतरी पान उघडते.. वास नाही...

Marathi Bookmarks

Send in your comments/feedback about Our City | Report copyright violations if any

Yahoo! Our City may have links to certain applications like flickr, Yahoo! Video, Upcoming, del.icio.us etc., which are U.S. products governed by U.S. laws. By accessing or using any of these applications, you agree to the Yahoo! U.S. Terms of Service and Privacy Policy, which are subject to U.S.A. laws.

Copyright 2007 Yahoo Web Services India Pvt Ltd. All rights reserved.
Privacy Policy - Terms of Service - Copyright Notice